Lokmat News | रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू | निद्रिस्त प्रशासनामुळे मृत्यू | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 32

भिवंडी शहरात वीटभट्टी कामगाराचा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाला. काशिनाथ मंगल्या पवार असे या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज सकाळी काशिनाथने घरातील वादातून मुंग्या मारण्याचे औषध प्यायल्याने त्याची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्याला उपचारासाठी भिवंडीतील सरकारी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी काशिनाथवर उपचार सुरु केले. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने डॉक्टरांनी काशिनाथला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS