MNS Workers Vandalise Kasheli Toll Naka At Thane Bhiwandi Road: मनसे कार्यकर्त्यांकडून कशेळी टोलनाक्याची तोडफोड

LatestLY Marathi 2021-09-20

Views 2

मुंबईतील कशेळी टोल नाक्याची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून  तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS