बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा सन्मान केला. त्यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार २००५ ते २००८ या दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष होते. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपद कसं मिळालं, याबाबतचा किस्सा त्यांनी सांगितला
#SharadPawar #MSDhoni #BCCI #Cricket