Chandrakant Patil On Sanjay Raut : संजय राऊतांनी आपली किंमत वाढवावी
Chandrakant Patil On Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधात सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी राऊत यांना सल्ला दिला आहे. सव्वा रूपया ही काही राऊत यांची किंमत नाही, त्यांनी ती वाढवावी, असा सल्ला पाटील यांनी त्यांना दिला.
#ChandrakantPatil #SanjayRaut