मार्च 2020 पासून कोरोनाला सुरुवात झाली असून कोरोना विषयक काळजी म्हणून सर्व नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. जे लोक मास्क लावत नाहीत त्यांच्या विरोधात महापालिकेने मुंबई, पोलिसांनी आणि रेल्वे ने दंड आकारण्यात सुरूवात केली होती, याच माध्यमातून आतापर्यंत किती दंड आकारण्यात आला याचाच हा आढावा...
#mumbai #covid19 #masks #BMC