Prajakta Mali's New Innings | 'गुरुपुष्पामृता' निमित्ताने गुरूंच्या उपस्थितीत प्राजक्ताची नवी इनिंग | Lokmat Filmy
#lokmatfilmy #Prajkatamali #prajaktamaliproductionhouse #maharashtrachihasyajatra
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच एक्टिव्ह असते. पण नुकतीच त्याने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. प्राजक्ताने एक व्हीडिओ शेअर करत गुड न्यूज दिलीये पाहा हा पूर्ण व्हिडीओ
( Chitrali VO )
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber