Narayan Rane: आमची सेफ बोट आहे इथून निघते थेट दिल्लीत जाते | BJP | Pune |Sakal
आमच्यातून कोणी नगरसेवक जाणार नाही, आमची सेफ बोट आहे इथून निघते थेट दिल्लीत जाते,त्यामुळे कोणी पक्ष सोडणार नाही, अशी खात्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात भाजप तर्फे आयोजित अभियानात दिली.
#Pune #NarayanRane #BJP #PMC #Corporator #ChandrakantPatil