Kolhapurlबैलगाडी शर्यतप्रेमींकडून निर्णयाचं स्वागतlBullockcart race enthusiasts welcome the decision

Sakal 2021-12-16

Views 275

सर्वोच्च न्यायालयाने आज बैलगाडा शर्यती संदर्भात सुनावणी केली आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यानं शर्यतप्रेमी आणि हौशी लोकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. दरम्यान, बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर कोल्हापूरातील कसबा बावडा परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

Share This Video


Download

  
Report form