CCTV : पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून बियरशॉपीमध्ये घातला दरोडा

Lok Satta 2021-12-20

Views 1.5K

पिंपरी-चिंचवडमध्ये दमदाटी करत कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील ३५ हजार रुपये बळजबरी काढून घेतल्याची घटना सांगवीत घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवीतील एम. यु. शितोळे देशी दारू दुकान आणि बिअरशॉपीमध्ये घडली असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी बबन रामराव खराटे यांनी तक्रार दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS