#SanjayRaut #StateGovernment #AjitPawar #SharadPawar #MaharashtraTimes
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती, असं शरद पवार म्हणाले.शरद पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रीया दिली आहे.