Viral Video l मास्कधारी तरुणाचं थेट गडकरींना चॅलेंज, पाहा व्हिडीओ व्हायरल l Sakal
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. खराब रस्त्याला कंटाळून एका इसमाने आपली ओळख जाहीर न करता, मास्क परिधान करून या रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल व्हिडीओ तयार केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
#Maskman #MaharashtraRoads #NitinGadkari #MaharashtraNews #MarathiNews #esakal #SakalmediaGroup