Pune l Ajit Pawar on Mask Controversy l मास्क वापरलाच पाहिजे- अजित पवार l Sakal Media
मास्क लावायचा नाही, याविषयी मंत्रिमंडळात चर्चा झाली हे धादांत खोटं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मास्क न लावण्याविषयी काहीच चर्चा झाली नाही. याउलट मुख्यमंत्री आणि मी मास्क वापराबाबत आग्रही असल्याचं अजित पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मला वाटतं माहिती घेऊन बातम्या द्या. लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, असं आवाहनही अजित पवारांनी केलं.