CCTV: जंगलातल्या अस्वलांचा कळप थेट पोचला गावात; हालचाली सीसीटीव्हीत झाल्या कैद

Lok Satta 2022-01-29

Views 415

भोकरदन तालुक्यातील जाळीचादेव गावात अस्वलांच्या कळपाचा वावर वाढला आहे. रात्री अस्वलांचा कळप चक्क घराच्या दारात आल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे . अस्वलांचा गावातील वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS