Milind - Rupali BTS Dance Practice | मिलिंद - रूपालीची BTS डान्स धमाल | Milind Gawali | Rupali Bhosle | Aai Kuthe Kay Karte
अभिनेता मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले ही ऑनस्क्रीन जोडी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर त्यांची ऑफस्क्रीन धमालही पाहायला मिळते. पाहुया त्यांचा असाच एक BTS व्हिडिओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale