प्राजक्ता माळी पावनखिंड सिनेमात भवानीबाई बांदल या व्यक्तिरेखेत दिसते आहे. शूटिंग दरम्यान अंगावर शहारा आणणरा प्रसंग घडला. तो प्राजक्ताने शेअर केलाय. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale.