Bamboo India StartUp l बांबूंचे Toothbrush बनवून पोहचले Shark Tank मध्ये l Sakal
गेल्या काही दिवसांपासून भारतात स्टार्टअपच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसतेय. अशातच बांबूंपासून अनेक वस्तू बनवणारं पुण्यातील बांबू इंडिया हे स्टार्टअप. बांबूंपासून बनवली जाणारी उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूनं या स्टार्टअपचे सर्वेसर्वा योगेश आणि अश्विनी शिंदे Shark Tank India या प्रसिद्ध कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानिमित्तानं पाहूयात बांबू इंडियाचा प्रवास नेमका कसा होता? पाहा अक्षय बडवेच्या या स्पेशल रिपोर्टमधून