Nitesh Rane vs Kishori Pednekar l नितेश राणेंचा महापौर किशोरी पेडणेकरांना टोला | Sakal Media
काही दिवसापूर्वी मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ''दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतरही तिला काही जणांनी बदनाम केले. तिला न्याय मिळाला नाही,'' असे त्या म्हणाल्या होत्या, यावर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करीत पेडणेकरांना टोला लगावला .