युद्ध सुरु, रशिया-युक्रेनचं लष्करी सामर्थ्य काय? | Sakal Explainer

Sakal 2022-02-24

Views 1.4K

कोरोना महामारीनंतर आता जगावर रशिया-युक्रेन युद्धाचं संकट कोसळलंय
अमेरिका, इंग्लंड आणि अगदी भारतासह जगभरातील अनेक राष्ट्रांनी रशिया-युक्रेन या दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता.
पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मात्र भारतीय वेळेनुसार आज सकाळी ६ वाजताच आपलं सैन्य युक्रेनमध्ये पाठवलं आणि हल्ल्याची घोषणा केली.
त्यामुळे रशिया-युक्रेनचं युद्ध सुरु झालंय...
#RussiaUkrainecrisis
#WarinUkraine
#russiaukrainewarupdates
#latestnewsofrussiaukrainewar
#rMp1oViPb3EdvcJ5kxoqe52RuaiK6YiUYo
#WhatisRussiaUkrainecrisis?
#UkraineCrisisLivenews
#WarinUkraineLIVEUpdates
#Newsonrussiaukrainewar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS