Russia-Ukraine War | 'आम्ही करून दाखवलं' म्हणत युक्रेनींची शेतात रणगाडा राईड | Sakal |

Sakal 2022-03-04

Views 122

Russia-Ukraine War | 'आम्ही करून दाखवलं' म्हणत युक्रेनींची शेतात रणगाडा राईड | Sakal |

युक्रेनच्या खार्किवमधील व्यक्तींच्या एका गटाने बर्फाळ शेतात पकडलेल्या रशियन रणगाड्याला चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घोषणा देत रणगाड्यावर व्हिडीओ शूट केला आहे. 'ग्लोरी टू युक्रेन' असं एकजण त्याच्या मातृभाषेत ओरडला. यावेळी घोषणा देणारे लोक T-80BVM आर्म बॅटल या रणगाड्याची राईड घेत होते. 'आम्ही करून दाखवलं' असं काहीजण ओरडत होते.

#RussiaUkraineWar #UkrainePeople #TankRide #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS