पाच राज्यांच्या निवडणुका निकाल जाहीर झाले असून, चार राज्यात भाजपची सत्ता आली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोव्यात देखील भाजपचा पुन्हा मुख्यमंत्री बसणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली व्ह्यूहरचना यशस्वी झाली असून, आज भाजपचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस यांचे जलोषात स्वागत करणार आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात जोरदार तयारी सुरू आहे.
#AssemblyElectionResults2022 #punjabassemblyelectionresults #UPassemblyelectionresults #manipurassemblyelectionresults #AssemblyelectionresultUP #MaharashtraPoliticalNewsUpdates #bjp #DevendraFadnavis #esakal #SakalMediaGroup