Pune News | पुण्यात वाहनांची तोडफोड, दहशत माजवण्याचा प्रयत्न | Sakal |
पुण्यातील येरवड्यातील गाडीतळावर अज्ञातांना दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी एक चारचाकी, ५ रिक्षा आणि ५ दुचाकींची तोडफोड करण्यात आली. याशिवाय नागरिकांच्या घरांच्या दरवाजावरही मारुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.
Report by Ashwini Jadhav
#Punenews #Yerawada #Marathinews #Marathilivenews #Maharashtranews