पेट्रोल डिझेल आणि पशू खाद्य या मध्ये झालेली वाढ तसेच
दूध पावडर उत्पादकांनी दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ केल्याने पुण्यात दूध विक्रीच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय डेअरी चालकांनी घेतला आहे.
#MilkPrices #PuneNewsUpdates #HikeinMilkPrices #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup