जाणून घ्या: अजून किती दिवस होत राहणार इंधन दरवाढ

Lok Satta 2022-03-23

Views 60

तब्बल १३७ दिवसांच्या दीर्घ अवकाशानंतर देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या वाहतूक इंधनांच्या दरांमध्ये मंगळवारी सकाळी वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव १२०-१३० डॉलर प्रतिबॅरल पोहोचल्यानंतर ही दरवाढ अपेक्षितच होती. पण असं अचानक का महागले इंधन? आणि अजून किती दिवस होत राहणार इंधन दरवाढ? जाणून घेऊ या व्हिडीओ मधून

#petrol ##diesel ##PriceHike #CrudeOil #india #election

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS