Yogi Adityanath | योगींच्या शपथविधीआधी गोरखनाथ मंदिरात विशेष पूजा | Sakal |

Sakal 2022-03-25

Views 87

Yogi Adityanath | योगींच्या शपथविधीआधी गोरखनाथ मंदिरात विशेष पूजा | Sakal |


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधी सोहळ्याआधी गोरखनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी एक विशेष पूजा केली. दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.


#YogiAdityanath #BJP #UttarPradesh #GorakhnathTemple #YogiAdityanath #BharatiyaJanataParty #EkanaStadium #UttarPradesh

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS