गुढीपाडव्याला केसांची हेअर स्टाईल कशी करायची? How to do Hair Style on the occasion of Gudhipadwa?

Lokmat Sakhi 2022-03-26

Views 1

यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग मेकअप करून नटतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुढीपाडवा या सणाच्या दिवशी केसांची हेअर स्टाईल कशी करायची? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

गुढीपाडव्याला केसांची हेअर स्टाईल कशी करायची? How to do Hair Style on the occasion of Gudhipadwa?

#Lokmatsakhi #HairStyle #Gudhipadwa2022 #GudhipadwaFestival #Maharashtrafestival

Address - Lovely beauty parlor , Shop No.04, Mamta, Chs, Kharegaon Naka, Near Hotel Rajdeep, Kalwa(W ), Thane, Kharegaon Naka, Thane, Maharashtra 400605

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS