सध्या छोट्या पडद्यावर तेव्ही तू तशी या मालिकेतून अभिनेत्री अभिज्ञा भावे पुष्पावल्ली ही नकारात्मक भूमिका साकारते...य या मालिकेत स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळस्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत.... यांच निमित्ताने अभिज्ञाने नुकतच इस्टाग्राम लाईव्हने चाहत्यांशी संवाद साधला अनेकांनी मेहूल कसा आहे घरचे कसे आहे असं विचारल्यावर अभिज्ञा भावूक झाली