कोल्हापूरला हिदुत्वाची लाट निर्माण झाल्यानंतर आता थयथयाट करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वा बाबतचे विषय महाविकास आघाडीत आल्यानंतर मागे का पडले?
भोंगया बाबत आपले मत आले नाही
आपण स्वतःहून वार करत नाही मग 2019 ला छातीवर वार करायचे होते मग तुम्ही स्वतंत्र लढून सत्ता का मिळवली नाही
विकासावर बोलत असताना महाराष्ट्रसाठी काय केलत
#pravindarekar, #uddhavthackeray, #BJP, #shivsena, #politics, #politicsnews, #maharashtrapolitics, #kolhapur, #balasahebthackeray,