Kolkata | HIV बाधितांचं मनोधैर्य वाढवणारा Positive कॅफे | Sakal |
समाजासमोर उत्तम आदर्श घालणारा पॉझिटिव्ह कॅफे कोलकात्यात सुरु करण्यात आलाय. हा कॅफे सात HIV बाधित Teenagers चालवतात. HIV बाधितांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूनं या पॉझिटिव्ह कॅफेची सुरुवात करण्यात आली आहे.
Asia's first cafe to run all HIV Positive staff in Kolkata
#HIVPositive #Kolkata #WestBengal #Marathinews