नाशिक : चर्चमध्ये मुस्लिमांनी पादरींसोबत केलं नमाज पठण आणि इफ्तार पार्टी

Lok Satta 2022-04-22

Views 280

नाशिकमधील होली क्रॉस चर्चमध्ये मुस्लिमांनी इफ्तार पार्टी तसेच नमाज पठण केले. रमजानच्या पवित्र महिन्यात नमाज पठण करण्यासाठी चर्चच्या पादरींनी स्वतः मुस्लिमांना परवानगी देत त्यांच्यासोबत नमाज देखील पठण केले.

#Maharashtra #CommunalHarmony #Muslims #Namaz #HolyCrossChurch

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS