Pune | पुण्यात भारनियमनाचा शॉक; मनसे चे शहरात आंदोलन | Sakal |
ऐन उन्हाळ्यात पुण्यात होणारं भारनियमन, सिक्युरिटी डिपॉझिट अशा अनेक कारणांनी नागरिक त्रस्त आहेत. पुण्यासह संपूर्ण राज्यावर वीज टंचाईचे संकट देखील आहे. याच कारणाने आज पुण्यातील महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली
#Sakal #Pune #PuneNews #Maharashtra #Marathinews #Marathilivenews #Maharashtranews #MNS #RajThackarey