शांत, संयमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी 'मै हू डॉन' गाण्यावर ठेका धरला. पाटील आपली सार्वजनिक प्रतिमा जपण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत त्यांनी ठेका धरला. सतेज पाटलांचे हे रूप बघून कार्यकर्तेही अवाक् झाले.
#satejpatil, #kolhapur, #kolhapurnews, #satejpatilnewsupdates, #kolhapurnewsupdates, #kolhapurlivenews,