साहस ....धाडस ...हे शब्द एका वयानंतर अनेकांच्या आयुष्यात केवळ काही निर्णयांपुरते सीमित राहतात... अशा अनुभवांना सामोरं जाण आपण सोडून देतो... त्यातला थरार अनुभवणं सोडून देतो... स्वतः ला चौकटीत अडकवून घेतो खरेखुरे धाडसी खेळ खेळून मलाही काळ लोटला होता...केवळ मुलीला साथ द्यायची म्हणून मी करायचं ठरवलं... 'मुलांचंच आहे ....