#Aurangabad #Maharashtra #SakalMedia #LabourColony #SakalOrignal #SakalNews #latestNews
औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीतली शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी घरं पाडायला सुरुवात झाली आहे. सेवानिवृत्तीनंतरही शासकीय कर्मचाऱ्यांनी या घरांचा ताबा सोडला नाही. पण आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर लेबर कॉलनीतील घरं पाडण्याची कारवाई करण्यात येत आहे.