महापालिकेत एनसीपी आणि शिवसेना सोबत युती होणारच नाही असं स्पष्ट मत भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेचे च्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये शिवसेना आणि एनसीपी युतीमध्ये राहून निवडणुका लाडणार असाचल्याची माहिती मिळत आहे
#BhaiJagtap #SharadPawar #Congress #NanaPatole #UddhavThackeray #AjitPawar #Maharashtra #NCP #Shivsena #MVA #HWNews