शनिवारवाड्या लगत असलेल्या लाल महाल या ऐतिहासिक वास्तूमध्ये जिजाऊंच्या पुतळ्यासमोर वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी रिल्ससाठी लावणीचे शूट केले होते. त्यानंतर आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ज्या ठिकाणी शूट झाले त्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण देखील करण्यात आले. पाहुया हे वृत्त.
#lalmahal ##Lavani #pune #protest