शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यानंतर किरीट सोमय्या यांनी याबाबत न्यायालयात धाव घेत आधी क्रिमिनल केस फाईल केली होती. तर आज ते हाय कोर्टात मानहानीचा दावा करण्यास सहकुटुंब दाखल झाले. यावेळी मध्यमांशी संवाद साधताना सोमय्यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडलं.
#KiritSomaiya #SanjayRaut #BJPShivSena #UddhavThackeray #BJP #ToiletScam #HighCourt #MedhaSomaiya #NeilSomaiya #Maharashtra #HWNews