राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांनी गेली दोन आठवडे राज्याचं राजकारण तापलेलं असताना आता विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. या निवडणूकीविषयी बीडमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
#PankajaMunde #DhananjayMunde #DevendraFadnavis #BJP #RajyaSabha #VidhanParishad #Beed #HWNews