IIFA Awards 2022 : ‘आयफा’ मध्ये कोणी मारली बाजी, पाहा व्हिडीओ

LatestLY Marathi 2022-08-18

Views 8

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे. आयफा पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे आयोजित करण्यात आला होता. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटाने यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार पटकावला. शेरशाह या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णु वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सरदार उधम’ या चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

Share This Video


Download

  
Report form