राज्यसभेचा आखाडा जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतांची जुळवाजुळव सुरु आहे... अशातच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी गुगली टाकली आहे.. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं खुली मदत मागावी, आणि आम्ही ती देऊ असं असदुद्दीन ओवैसींनी स्पष्ट केलंय.. त्यामुळं ठाकरे सरकार एमआयएमकडे खुली मदत मागणार का हे पाहवं लागेल..