राज्यसभा निवडणूक होणार आहे. भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अश्याता आता माहविकास आघाडी आणि भाजप यांनी अपक्ष आमदार आणि इतर लहान मोठ्या पक्षाच्या नेत्यांची भेटीगाठी घेत आहे आणि आपल्या कडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र समाजवादी पक्ष हा आघाडी सरकार शी नाराज असल्याचं त्यांनी उघडं पणे सांगितल .सपा आमदार रईस शेख यांनी आपली प्रतिक्रिया दिली
#SamajwadiParty #SharadPawar #SambhajiRaje #MahavikasAaghadi #MVA #DevendaFadnavis #DhananjayMahadik #RajyaSabhaElection #BJPShivsena #UddhavThackeray #SanjayPawar #HWNews