सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत शैलेंद्र विलमधील नियम सगळ्यांच्या लक्षात आणून देतो त्यामुळे कंपनी त्याच्या नावावर होणार असल्याचं सांगतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale