Jalgaon : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं आंदोलन फसलं, देहूऐवजी जुहू लिहिल्यामुळे उडाला गोंधळ

ABP Majha 2022-06-16

Views 236

Jalgaon : जळगावात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं आंदोलन फसलं..  अजित पवारांना भाषण न करू दिल्याच्या निषेधार्थ काढला मोर्चा.. मात्र फलकावर देहूऐवजी जुहू लिहिल्यामुळे उडाला गोंधळ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS