महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. पायाचं दुखणं वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आज दुपारी ते लिलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत.
#RajThackeray #MNS #LilavatiHospital #Surgery #Agnipath #Agneepath #AgneepathScheme #CentralGovernment #NarendraModi #Bihar #UttarPradesh #India #LaluYadav #RJD #SanjayRaut #VinodTawade