#EknathShinde #SanjayShirsat #UddhavThackeray #ShivSena #rajthackeray #narayanrane #devendrafadnavis #bjp #maharashtrapoliticalcrisis #shivsena #shivsenavsbjp #uddhavthackeray #maharashtra #mumbai #guahati #politics #politicalcrisis #sakalmediagroup
एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत. तेथे आमदारांना संबोधित करताना आपल्यामागे महाशक्ती आहे असं वक्तव्य शिंदे यांनी केलं होतं. ही महाशक्ती म्हणजे नेमकं कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे
Please Like and Subscribe for More Videos.