एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर उद्भवलेल्या संकटावर लवकर मात व्हावी यासाठी पुण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आज महाआरती करण्यात आली. शहरातील येरवडा भागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना बळ मिळो यासाठी ही आरती करण्यात आली.
#shivsena #shivsenanews #eknathshinde #uddhavthackeray #uddhavthackeraynewsupdates #pune #punenewsupdates #yerawada #balasahebthackeray