मनसे आमदार Raju Patil यांनी मुख्यमंत्री Uddhav Thackeray सध्या सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षातून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका केली. तसेच "कृती समिती मीटिंगमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्ध्यातून उठून का गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एवढे घाबरतात का?" असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केला.