Madhya Pradesh: 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या 5 वर्षीय Deepender Yadav ला सुखरूप काढण्यात यश

LatestLY Marathi 2022-08-18

Views 2

बुधवारी, मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील नारायणपुरा पाथरपूर गावात 5 वर्षीय मुलगा खेळतांना 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेलमध्ये पडलेल्या 5 वर्षीय मुलाचे नाव दीपेंद्र यादव असे आहे. आठ तासांच्या अथकप्रयत्नानंतर मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS