"विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#SudhirMungantiwar #DevendraFadnavis #EknathShinde #MaharashtraGovernor #BJP #MVA #Vidhansabha #MahaVikasAghadi