काँग्रेस नेते आणि प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्याप्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं होतं. मूसेवालांच्या हत्येनंतर गेल्या महिन्यात अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. या प्रकरणावर नजर टाकुया या व्हिडीओ मधून.