शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राज्यसभा आणि विधान परिषदेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मत दिले होते. यामुळे भाजपचे उमेदवार दोन्ही निवडणुकीत विजयी झाले होते. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या अग्निपरिक्षेत देखील मनसेने सात दिली होती. त्यामुळे फडणवीस-ठाकरे यांची भेट ही अत्यंत महत्वाची मानली जाते.
#RajThackeray #DevendraFadnavis #MNS #BJP #ShivajiPark #Shivtirth #Meeting #Politics #Maharashtra #HWNews